पुढील 24 तास या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस ! हवामान विभागाने वर्तवला अंदाज
Rain alert today : नमस्कार मित्रांनो हवामान विभागाने राज्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाने जोरदार आगमन केले आहे, गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड पर्यंत सामान्य जनतेला अनेक अडचणी आले आहेत. आता हवामान विभागाने, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडच कोकणातील अनेक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट … Read more