पावसाने उघडीप दिली, पण पंजाबराव डखांचा मोठा अंदाज या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात धुवांधार पाऊस!
Maharashtra Weather Update | सध्या राज्यभर पावसाने थोडी उसंत घेतलेली असतानाच शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढल्यात. काही भागांमध्ये पहिल्या पावसानंतर पेरण्या पार पूर्ण झाल्यात, पण त्यानंतर पावसाने पाठ फिरवलीय. कुठं फारसा पाऊस नाही, तर कुठं मोजकाच. परिणामी पेरलेल्या बियाण्यांचं काय होईल, दुबार पेरणी करावी लागेल का, अशी धाकधूक शेतकऱ्यांना सतावत आहे.Maharashtra Weather Update हे पण वाचा … Read more