Maharashtra SSC HSC Exam 2026 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला होणार बोर्डाचे पेपर?
Maharashtra SSC HSC Exam 2026 : राज्यातील लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच 2026 सालच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. दरवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये तयारीला वेग आला असून, अधिकृत वेळापत्रक केव्हाही … Read more