1 ऑक्टोबर पासून हे नवीन नियम होणार लागू, सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम
October New rules | दर महिन्याच्या सुरुवातीला शासन कुठे ना कुठे बदल करतच, गॅस सिलेंडरचे दर असो, किंवा यूपआय, एटीएम अशा सुविधा असोत. कधी गॅस सिलेंडरचे दर वाढले तर सर्वसामान्यांना मोठा फटका बसतो. तसेच यूपीआय एटीएम यांच्या नियमात बदल झाल्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होते. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला देखील काही महत्त्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत … Read more