सोनं-चांदी खरेदीचं स्वप्न पुन्हा लांबणीवर! दरवाढीनं सामान्य माणसाच्या चिंता वाढल्या

Gold Price in Maharashtra

Gold Price in Maharashtra :- गावाकडं लग्नसराईचा माहोल आहे. कुठं साखरपुडा, कुठं मुहूर्ताच्या तयारीनं घरात गडबड. अशातच अनेक कुटुंबांनी सोनं-चांदी खरेदीचा बेत आखलेला असतो. पण आता या खरेदीच्या प्लॅनला जोरदार ब्रेक लागला आहे. कारण, पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात उसळी आली आहे. आणि ही दरवाढ आता खरंच खिशाला चाट लावणारी ठरतेय. हे पण वाचा :– सोन्याच्या … Read more

मोठी बातमी! 500 रुपयांची नोट बंद होणार? सरकारने दिली मोठी माहिती..

500 Rupees Currency Note

500 Rupees Currency Note: गेल्या काही वर्षांपासून भारतीय चलनात मोठे बदल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अचानकपणे 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या. काही काळानंतर, 2000 रुपयांची नोट देखील चलनातून काढण्यात आली. आता सोशल मीडियावर … Read more

“काय नाचलीय राव ही!” चिमुकलीच्या डान्सने जिंकली सर्वांची मनं, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

Viral Video

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीच्या डान्सचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये ही लहानगी कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता, बेंजोच्या तालावर इतक्या उत्साहात थिरकतेय की, तिचा डान्स पाहून मोठमोठे डान्सर्सही तोंडात बोटं घालतील. या चिमुकलीचा निरागसपणा आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा … Read more

एप्रिल-मे महिन्यातील नुकसानीचा अहवाल रखडला! मदतीसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली

April May unseasonal rain damage

April May unseasonal rain damage :- राज्यात एप्रिल आणि मे महिन्यांत अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवलं. मात्र, अजूनही एप्रिल महिन्याचा अंतिम नुकसानीचा अहवाल सादर झालेला नाही. त्यामुळे साहजिकच मे महिन्याचा अहवालही लांबतोय आणि या दोन्ही महिन्यांचा एकत्रित अहवाल तयार झाल्याशिवाय नुकसानभरपाईसंदर्भात पुढचं पाऊल उचलता येणार नाही, असं स्पष्ट झालंय.April May unseasonal rain … Read more

लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा !  या महिलांच्या खात्यावरती फक्त 500 रुपये ? 

Ladki Bahin Yojana May Payment

Ladki Bahin Yojana May Payment :- मे महिन्याचा हप्ता कधी येणार? हा प्रश्न लाखो लाडक्या बहिणींच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून घर करून बसला होता. एप्रिल महिन्याचा हप्ता ७ मे रोजी मिळाल्यानंतर, मे महिन्याच्या हप्त्यासाठी सगळ्याच बहिणी उत्सुक होत्या. अखेर त्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळालाय. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा … Read more

लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..

Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana: गेल्या वर्षी महाराष्ट्रात सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने आर्थिक दुर्बळ घटकातील महिलांना मोठा आधार दिला आहे. दरमहा दीड हजार रुपये देण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा मे महिन्याचा म्हणजेच अकराव्या हप्त्याचे वितरण आता सुरू झाले आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्माननिधी जमा झाला असून, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे … Read more

जुलै 2025 पासून पुन्हा महागाई भत्ता वाढणार? तीन टक्क्यांची शक्यता, 7व्या वेतन आयोगातील अंतिम वाढ?

8th pay commission

8th pay commission ; महागाईनं सामान्य माणसाचा जीव काढलाय, आणि त्यात थोडाफार दिलासा द्यायचं काम सरकारच्या महागाई भत्त्यामुळे होतं. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण सरकारने चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी म्हणजेच जानेवारी 2025 पासून DA मध्ये 2 टक्क्यांची वाढ जाहीर केली होती. त्यामुळे सध्याचा DA 53 टक्क्यांवरून थेट 55 टक्क्यांवर … Read more

error: Content is protected !!