लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! उपमुख्यमंत्री यांनी केले स्पष्ट लाडक्या बहिणींना 1500 की 2100 रुपये ?
Ladki bahin yojana update :- लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. काल झालेल्या विधानसभेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजने संदर्भा 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न विचारल्यानंतर यावर एक मोठे विधान केले आहे. तुम्ही देखील लाडके बहिणी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.Ladki bahin yojana … Read more