महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट…
Maharastra Rain Update: गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि आता तर तो आपला रौद्र अवतार दाखवत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील २४ तास हे धोक्याचे असणार असून नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. … Read more