Good News लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार Pm Kisan योजनेचा 21 वा हप्ता! तुम्हाला मिळणार का चेक करा
Pm Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील हप्ता जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळते आणि ते दोन हजार रुपयांच्या स्वरूपात प्रतिकी तीन हप्त्यांमध्ये विभाजन करून शेतकऱ्यांच्या … Read more