आनंदाची बातमी! या महिलांना मोफत शिलाई मशीन किंवा खात्यात ₹15,000 मिळणार; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता
Free Sewing Machine Yojana: आज-काल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. अनेक महिला स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. घर खर्च, मुलांचा शाळेचा खर्च आणि संसाराचे ओझे सांभाळताना कधीतरी स्वतःच्या पायावर उभ राहावं स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा अशी अपेक्षा महिलांच्या मनात असते. … Read more