PM Kisan 21st Installment | पंतप्रधान किसान सन्माननिधी अंतर्गत 21 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार , केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये ट्रान्सफर करू शकते म्हणजेच हा हप्ता 5 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
यावेळी फक्त पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. ज्यांनी सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या आहेत व E kyc अनिवार्य करण्यात आले आहेत . जर तुम्ही E kyc पूर्ण केली असेल तर या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नोंदी वेळेत तपासणी अत्यंत गरजेचे आहे.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे बरोबर आहेत आणि ज्यांची बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे. त्यांची यादी तयार केली जात आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी माहिती अपूर्ण आणि चुकीची आहे त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
सरकारने शेतकऱ्यांना 20वा हप्ता ऑगस्ट महिन्यात दिला होता. त्यावेळी तब्बल 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये स्वीट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते. आता 21 हप्त्याची प्रतीक्षा झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असेल तर लगेच तुमची E kyc, आधार आणि बँक तपशील तपासा.
या शेतकऱ्यांनाच मिळणार 21 वा हप्ता?
ज्या शेतकऱ्यांनी E kyc केली नाही
आधार कार्ड, बँक खाते आणि जमिनीचे नोंदी चुकीचे असल्यास
चुकीची माहिती किंवा डुबलीकेट मेहंदी असल्यास
तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले या प्रकारे तपासा ?
- सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेच्या या pmkisan.gov.in अधिकृत साईटला भेट द्यावी लागणार आहे.
- यानंतर तुम्ही “Beneficiary Status” वर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक टाका
- कॅप्चा टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
- पैसे आले आहेत की नाही हे स्क्रीनवर दिसेल.
या प्रकारे करा तुमची पीएम किसान योजनेत नवीन नोंदणी
सर्वप्रथम तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट
यानंतर त्या ठिकाणी नवीन शेतकरी नोंदणी या पर्यावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक टाका आणि पडताळणी करा
वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक भरा.
सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज राज्य प्रशासनाकडून तपासला जाणार आहे यानंतर मंजूर होईल.
शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते पण अनेक शेतकरी अजून देखील या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे वेळ वाया न घालता आपली नवीन अर्ज प्रक्रिया आणि जुन्या शेतकऱ्यांनी E kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचा आहे.
