या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर? तुम्हाला मिळणार का ? चेक करा
Annapurna Scheme 2025 : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, जर तुम्ही देखील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी असाल आणि दर महिन्याला पंधराशे रुपये असा योजनेचा लाभ मिळवत असाल तरी नक्की बातमी वाचा, कारण शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची योजना राबवण्यात येत आहे. ही योजना फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. ही योजना … Read more