तापमानात कहर! पुण्यासह ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट, रखरखाटाने जीव हैराण, अवकाळी पावसाचा पण इशारा
Weather News : राज्यभर उन्हाचा कहर सुरू असून, दिवसेंदिवस उष्णतेची लाट वाढत चालली आहे. सकाळी ९ वाजताच उन्हाचा तडाखा अंगाची लाही लाही करत आहे. उकाड्यामुळे लोक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. घराबाहेर पाऊल टाकणंही जड झालंय. मार्च-एप्रिल सरले तरी उकाड्याने काही मागे हटण्याची लक्षणं दिसत नाहीत. यामध्येच हवामान विभागाने आता पुण्यासह ८ जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट … Read more