28 ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रावर मोठं संकट ! भारतीय हवामान विभागाने दिला अलर्ट
weather update today | मागच्या काही दिवसापासून पावसाने अनेक भागांमध्ये जोर वाढवला आहे. तर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने राज्यामध्ये मोठा इशारा दिला आहे, राज्यात थेट मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.weather update today हवामान विभागाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, त्यांच्या हवामान अंदाज मध्ये सांगितले होते … Read more