Gold Rate Today: सोना खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. सध्या बाजारात सोन्याच्या दरात रोज काही ना काही बदल होताना दिसतोय. कधी दर खाली येतो, कधी अचानक उडी घेतो. आजही अशीच एक परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे सोन्याच्या दरात थोडी वाढ नोंदवली गेलीय. त्यामुळे सोनं खरेदी करायचं का थांबायचं, हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार; या तारखेला जमा होणार ₹1500?
आजचा सोन्याचा भाव
आज देशभरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी ₹89,900 इतका आहे. तर 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याचा भाव ₹98,080 वर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत जवळपास ₹500 ची वाढ दिसून आली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करायचं असेल, तर बजेट थोडं वाढवावं लागणार, हे निश्चित आहे. सोन्याच्या दरामध्ये सातत्याने बदल होत असतो. कधी सोन्याचे दर वाढतात तर कधी घसरतात त्यामुळे सोने खरेदी करताना सध्या सोन्याचे दर काय आहे ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते.
हे पण वाचा | ८ जूनपासून ‘या’ ३ राशींचा येणार सोन्याचा काळ, धन, मान-सन्मान, प्रगतीचा वर्षाव होणार?
मुख्य शहरांतील दरामध्ये थोडा बदल
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे – या सगळ्या शहरांमध्ये सध्या 22 कॅरेट सोनं ₹89,900 आणि 24 कॅरेट ₹98,080 ला मिळत आहे. पण लक्षात ठेवा, ही किंमत अंदाजे आहे. यामध्ये जीएसटी, मेकिंग चार्जेस वगैरेचा समावेश नाही. त्यामुळे खरी किंमत तुमच्या स्थानिक सराफाकडे विचारूनच ठरवा. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्या स्थानिक ज्वेलर कडे जाऊन सोन्याची किंमत किती आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेसाठी ३३५ कोटी वळवले, मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार..
सोनं म्हणजे गुंतवणूक
सोनं घेताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट यामधला फरक लक्षात घेणं. दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोने योग्य असतं, कारण त्यात थोडंसं मिश्र धातू असतं, जे दागिन्यांना मजबूत करतं. पण जर फक्त गुंतवणुकीसाठी सोने घ्यायचं असेल, तर 24 कॅरेट शुद्ध सोने घ्यावं. त्यात शुद्धतेचा दर्जा अधिक असतो. Gold Rate Today
हे पण वाचा | पीएम किसान’चा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण वेळेत हे केलं नाही, तर गमवाल 4,000 रुपये!
सध्या सोनं घ्यावं का थांबावं?
आज सोन्याच्या भावात वाढ झालेली असली, तरी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोनं नेहमीच फायदेशीर मानलं जातं. आज थोडं घेतलं, मग पुढच्या आठवड्यात किंमत खाली आली तर अजून थोडं घेता येतं – असं हळूहळू गुंतवणूक करत राहिलं, तर एक चांगला पोर्टफोलिओ तयार होतो. सगळं सोनं एकदमच घ्यायचं नाही, वेळोवेळी किंमत पाहून निर्णय घ्या.
हे पण वाचा | मान्सूनचं आगमन! काळ्या ढगांची गर्दी, पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा…
सोन्याचे भाव का वाढतो?
आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलर-रुपया दर, महागाई यासारख्या गोष्टींचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होतो. आता सणासुदीचा हंगाम जवळ आल्यामुळे मागणीही वाढतेय. त्यामुळे दरात वाढ होणं स्वाभाविक आहे. पण हीच वाढ तुमच्या गुंतवणुकीसाठी संधी देखील ठरू शकते, फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. सोनं घ्यायचंय? मग आजचा भाव नक्की पाहा. तुमचं बजेट, गरज, आणि गुंतवणुकीचा कालावधी विचारात घेऊन पाऊल उचला. भाव वाढले तरी काळजी करू नका, कारण सोन्याचं मूल्य दीर्घकाळात चांगलंच वाढतं. आणि हो, खरेदी करण्यापूर्वी तुमच्या भागातील विश्वसनीय सराफाकडून दर, शुद्धता आणि अतिरिक्त शुल्क याची खात्री करूनच पुढे जा.
(Disclaimer: हा लेख फक्त मार्गदर्शनासाठी आहे. सोनं किंवा इतर गुंतवणूक करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जाणून घ्या सोने खरेदीसाठी योग्य वेळ कोणती?”