Ladki bahin Yojana :- लाडकी बहिणीने संदर्भात मोठी बातमी, तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाचं. लाडके बहीण ना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाले आहे. महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडके बहिणीसाठी मोठी बातमी दिली आहे.Ladki bahin Yojana
जुलै 2024 पासून महाराष्ट्रातील गरजू व गरीब महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये रक्कम दिली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना एकूण 6 हप्ते प्राप्त झाले असून नुकताच जानेवारी महिन्यात हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्टे :-
महाराष्ट्रातील महिला व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यावर प्रति महिना 1500 हजार रुपये रक्कम देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत एकूण 10 हजार 500 रुपये जमा झाले आहेत. परंतु आता या छाननीनंतर मात्र महिलांच्या संकेत घट होण्याची शक्यता आहे कारण या योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छाननी सुरू करण्यात येणार आहे मी कशात न बसणारे अर्ज व खोटे कागदपत्र दाखल करून पात्र झालेले अर्ज हे अपात्र करण्यात येणार आहे.
निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे. अशा महिलांनी आपली अर्ज स्वतःहून माघारी घ्यावी अशी आव्हान सरकारकडून करण्यात आले आहे. काही वृत्तपत्रांमध्ये असे देखील बातमी झाली आहे की तीस लाखापात्र महिलांनी राखी बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे. यासंदर्भात महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
चुकीच्या बातम्या वर विश्वास ठेवू नका :-
आज ध्वजारोहण झाल्यानंतर माध्यमाशी बोलताना आदिती तटकरे यांनी लाडके बहिणी योजना संदर्भात मोठे बातमी दिली आहे. आदिती तटकरे म्हणाले की लाडकी बहीण योजने संदर्भाच्या खोट्या बातम्या वृत्तपत्रामध्ये येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत व काही हजारो संख्येने अर्ज आले आहेत त्या महिलांनी अफावर विश्वास ठेवू नका. अजून आमचे विभागाने कोणत्या महिला व किती महिला पात्र होणार याबाबतची कुठलीही आकडेवारी जाहीर केली नाही, त्यामुळे प्रसार माध्यमात येणाऱ्या खोट्या बातम्या वर विश्वास ठेवू नका.
1 thought on “लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! अदिती तटकरे म्हणाल्या कोणतेही अफवावर विश्वास ठेवू नका ”