ladki bahin yojana maharashtra :- लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी अपडेट! राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पत्र आहेत त्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी. या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केला आहे व ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांची आता पडताळणी सुरू आहे. महिला या योजनेत अपात्र ठरणार आहेत त्या महिलांना आता यापुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
हे पण वाचा :- घरबसल्या फक्त 5 मिनिटात मोबाईलवर काढता येणार फार्मर आयडी; कसे ते जाणून घ्या सविस्तर?
महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना सुरू केली होती. परंतु अनेक महिला या योजनेचा गैरफायदा घेत आहे, कुठे कागदपत्र दाखल करून या योजनेचा लाभ घेत आहे परंतु सरकार आता या महिलांवर कठोर कारवाई करणार आहे. सध्या महाराष्ट्रभर या योजनेत पात्र लाभार्थ्यांची काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे सध्या राज्यातील पडताळणीनुसार चप्पल नऊ लाख महिला या योजनेतून अपात्र झाले आहे व या योजनेतून या महिलांना बाहेर काढण्यात येणार आहे. ladki bahin yojana maharashtra
हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी चा हप्ता कधी मिळणार? महिलांना 1500 की 2100 रुपये? महत्वाची माहिती समोर
जर काटेकोरपणे या योजनेची पडताळणी केली तर महाराष्ट्रात तब्बल 40 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची शक्यता आहे. ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता लाडके बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही.
या निकषांमधील महिला होणारा अपात्र :-
- संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत राज्याचे तब्बल 2 लाख 30 हजार महिला लाभार्थी आहेत.
- महिलाचे वय 65 वर्षे पेक्षा अधिक आहे अशा महिला राज्यामध्ये 1 लाख 10 हजार आहेत.
- महिलांच्या नावावर चार चाकी वाहन व नमो शक्ती योजनेचे लाभार्थी आहे अशा 1 लाख 60 हजार महिलांनी त्यांचे नाव माघारी घेतली आहे.
- फेब्रुवारी महिन्यात तब्बल दोन लाख महिला अपात्र ठरले आहे.
आता लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकार नवीन नियम लागू करणार आहे. पात्र लाभार्थी महिलेला प्रत्येक वर्ष बँकेमध्ये जाऊन केवायसी प्रक्रिया व हयात प्रमाणपत्र जुळणे बंधनकारक केले आहे सरकारच्या नव्या नियमामुळे आता या योजनेचा ला फक्त पात्र महिलेंनाच मिळणार आहे. अपात्र महिलांना बाद केल्यामुळे सरकारचे अनेक कोटी रुपये वाचले आहेत.
हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी चा हप्ता कधी मिळणार? महिलांना 1500 की 2100 रुपये? महत्वाची माहिती समोर
1 thought on “बहिणींना मोठा धक्का! तब्बल 40 लाख महिला होणार योजनेपासून अपात्र ?”