देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ! सोलार कृषी सौर पंप योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

magel tyala solar pump :- राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. या योजनेमध्येच शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे सौर कृषी पंप योजना ही योजना एक लोकप्रिय योजना बनली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून याची नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमांमध्ये पाण्याची पातळी खाली गेलेल्या भागांमध्ये दहा एचपी क्षमतेपर्यंत कृषी पंप बसवण्यास आता मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.magel tyala solar pump

हे पण वाचा :- महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा! 

मुख्यमंत्र्यांनी केली नवीन घोषणा :- 

शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, सौर कृषी पंप योजना अंतर्गत राज्यातील एकूण दहा लाख पंप बसवण्याचा उद्दिष्ट आहे. परंतु अनेक भागांमध्ये पाणी पातळी खालवल्याने अडचण निर्माण होत आहेत त्यामुळे अशा ठिकाणी 7.5 एचपी व 10 एचपी पंप बसवण्यात परवानगी दिली जाणार आहे.  जर 7.5 एचपी पर्यंत अनुदान वेळ त्यापेक्षा जास्त क्षमतेचा पंपासाठी अनुदान दिले जाणार नाही असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्ट केले आहे. 

शेतकऱ्यांना सिंचनासाठी  मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता यासाठी सरकारने आता स्वस्त आणि टिकाऊ ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90% अनुदानवर कृषी पंप दिले जात आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रकारे अर्ज करायचा आहे. 

हे पण वाचा :- पीएम कुसुम सोलार योजनेतील शेतकऱ्यांना शेवटची संधी! लगेच ‘हे’ काम करा अन्यथा अर्ज बाद होणार

योजनेला अर्ज करण्यास पात्रता काय? 

  • ज्या शेतकऱ्याकडे सिंचनासाठी आवश्यक पाणी सोडत आहे ते शेतकरी पात्र आहे. 
  • शेततळे, विहीर ,बोरवेल किंवा बारमाई वाहणाऱ्या नदी नाल्याला जवळी शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहे.
  • संबंधित क्षेत्रात पाण्याचा स्त्रोत असल्यास महावितरण द्वारे पडताळणी केली जाणार आहे. 
  • अटल सौर कृषी पंप योजना 1 व 2 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत :- 

  • तुम्हाला सर्वप्रथम solar mtskps या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. 
  • त्यानंतर सुविधा टॅब वरती क्लिक करून नवीन अर्ज करा या पर्यायाला क्लिक करावे लागणार आहे. 
  • यानंतर पुढे तुमची माहिती जसे की पत्ता शेती व बँक खाते तपशील भरावी लागणार आहे.
  • काही अडचण आली तर तालुका महावितरण उपविभागीय कार्यालय संपर्क साधावा लागणार आहे .

हे पण वाचा :- पीएम कुसुम सोलार योजनेतील शेतकऱ्यांना शेवटची संधी! लगेच ‘हे’ काम करा अन्यथा अर्ज बाद होणार

1 thought on “देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ! सोलार कृषी सौर पंप योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल ”

Leave a Comment