Maharashtra Rain Update | कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Update | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची पावसाबाबत अपडेट समोर आलेली आहे. राज्यामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर कोणत्या भागामध्ये मान्सून हजेरी लावणार आहे. हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उष्णतेपासून नागरिकांना आता पुरेपूर सुटका झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा मान्सून हा लवकर आगमन झाल्याने शेतकऱ्यांची चांगली धावपळ पाहायला मिळाली. शेती मशागतीला वेग आला शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी पुरेपूर वेळ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली धावपळ पाहायला मिळाली. Maharashtra Rain Update

परंतु भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसात राज्यातील हवामानाबाबत मोठी अपडेट दिलेली आहे कोणत्या कोणत्या भागात पोषक वातावरण निर्माण झाले आहे व कोणत्या तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस पडणार हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेला अंदाज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा लेख सविस्तर वाचण्याचा प्रयत्न करा.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काही भागात मान्सून दाखल झालेला आहे तरी अजून प्रगती मान्सूनची होणार आहे कोणत्या कोणत्या भागात मान्सूनचा मुक्काम असणार आहे. व त्यानंतर पुढच्या वाटचालीस पोषक वातावरण तयार झाले आहे का नाही हे देखील जाऊन घेणे महत्त्वाचे आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सांगली सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी सोलापूर या जिल्ह्यामध्ये काय भागात मान्सून थांबलेला आहे.

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागात तर संपूर्ण कर्नाटक व आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा छत्तीसगड ओडिसा या भागांमध्ये मान्सून दाखल होऊन पूर्ण भाग व्यापणार आहे.

तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. येत्या आठ ते 11 जून दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच या भागात पाऊस व ढगाळ हवामान जाणारा असून येथे सर्वात जास्त 42.2°c तापमान राहणार आहे.

तसेच राज्यातील काही भागांमध्ये देखील ढगाळ हवामान ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. हा पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांची चांगली धावपळ झाली आहे परंतु वेळेवर दाखल झाल्याने नागरिकांवर शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे कारण गेल्या वर्षी राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती काही ठिकाणी चारा प्रश्न पाणी प्रश्न उपस्थित झाल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. परंतु आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

(नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शासनाचा जीआर व शेती विषयक माहिती व सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला दररोज नवीन नवीन अपडेट मिळत राहतील व हा लेख तुम्हाला आवडला असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल)

Leave a Comment

error: Content is protected !!