महिलांसाठी महत्त्वाची बातमी! आज पासून खात्यामध्ये जमा होणार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा हप्ता जाणून घ्या सत्य!
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी जुलै 2024 मध्ये एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची आणि नामांकित ठरली आहे. एवढेच नाही तर या योजनेच्या जीवावरती पुन्हा महायुतीने सरकार स्थापन केलेले आहे. यामुळे ही योजना सध्या खूप चर्चेत आलेली आहे या … Read more