लाडक्या बहिणींना मिळणार आनंदाची बातमी! जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार ? आली मोठी माहिती समोर
Ladki Bahin Yojana 2025 | महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी! लाखो महिलांच्या चेहऱ्यावर हास्य येणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे. परंतु आता जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि अजून महिलांच्या खात्यावरती या महिन्याच्या हप्ता जमा झाला नाही त्यामुळे अनेक महिला … Read more