PM Kisan Yojana update :- शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, pm Kisan योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपये ची रक्कम डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पत्र लाभार्थी शेतकऱ्यांना 18 हप्ते प्राप्त झाले आहे, शेतकरी आता 19 व्या हप्त्याचे ची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत 36 हजार रुपये देण्यात आले आहे.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. बिहारमधील कार्यक्रमाला नरेंद्र मोदी येणार आहे या दरम्यान ती या कार्यक्रमामधून तब्बल 9.7 कोटी शेतकऱ्यांना 19 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. देशातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी सरकारने या योजनेमध्ये अनेक मोठे बदल केले आहे.
Kyc करणे अनिवार्य :–
जर तुम्ही पीएम किसान योगी अंतर्गत योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. जर तुम्ही या योजनेची केवायसी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. 19 वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ सीएससी केंद्रामध्ये जाऊ पी एम किसान योजनेची केवायसी करणे अनिवार्य आहे.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
देशातील सर्व राज्यातील शेतकरी हे पी एम किसान योजनेची लाभार्थी आहेत. यामध्ये सर्वात जास्त शेतकरी हे उत्तर प्रदेश मधील आहेत उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांची संख्या ही 2 कोटी पेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेश मधील एका सर्वेनुसार 16 ऑक्टोबर पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची केवायसी पूर्ण केली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना या पुढील हप्ता मिळणार नाही.