शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop insurance :- शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी खरीप 2023 मधील झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते परंतु विमा कंपनीने संपूर्ण मागण्या पूर्ण करून शेतकऱ्यांच्या आंदोलन माघारी घेतली आहे. व दहा दिवसाच्या आत मध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे मिळणार असे देखील आश्वासन दिले आहे.Crop insurance

हे पण वाचा :– शेतकरी कर्ज माफी संदर्भास मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मोठी स्पष्टीकरण

खरी 2023 हंगामातील नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना दहा दिवसात देऊ व इतर मान्य देखील पूर्ण करू असे लेखी असोसन कंपनीकडून आंदोलन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे व त्यानंतर दिलेले आश्वासनाची पूर्तना झाल्यास तिचा असावा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशाने आखणार नाही अशी भूमिका देखील किसान सभेच्या सुरू केलेल्या बेमुदत आंदोलन सोमवारी सायंकाळी स्थगित झाले आहे.

अखिल भारतीय किसान सवेकडून सोमवारी विमा कंपनी कार्यालय समोर हे आंदोलन सुरू होते या आंदोलनाची भूमिका म्हणजे खरीप 2024 हंगामा मधील नुकसान भरपाई दहावी निकाली काढ लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी ही आंदोलन सुरू होते. व खरीप 2024 मधील नुकसान भरपाई लवकर लवकर शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे.

हे पण वाचा :– शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना! शेतकऱ्याला होत आहे मोठा फायदा

खरीप 2024 मधील झालेल्या नुकसान भरपाई बाबत विमा कंपनीने सांगितले की जिल्ह्यातील शेतकऱ्या नुकसान भरपाई बाबत सरकारकडून येणार हिस्सा अजून सरकारने कंपनीला दिला नाही यामुळे विमा देण्यात अडथळा येत आहे असे देखील कंपनीने सांगितले आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्यामुळे कंपनीने व जिल्हा प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्या येतात दहा दिवसांमध्ये पूर्ण करू अशी लेखी आश्वासन दिले आहे.

👇👇👇👇

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

7 thoughts on “शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन”

Leave a Comment