शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली! पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे ₹2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार; तारीख आणि वेळ निश्चित
Beneficiary Status: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक लाभ दिला जातो. हा हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत वीस हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर शेतकरी अनेक दिवसापासून पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची … Read more