वर्षामध्ये पहिल्यांदा सोन्याच्या किमतीमध्ये झाली मोठी घसरण! जाणून घ्या आजचे नवीन दर
24 carat gold price | आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे, आणि शेवटच्या दिवशी सोन्याचे दारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरात देखील चांगल्या प्रकारची घट पहिला मिळाली आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनतेला चांगला दिलासा मिळाला आहे , यानंतर उद्या गुंतवणूकदारांनी चालीमध्ये गुंतवणूक केली आहे असे कोणतेही दराला देखील फटका बसणार आहे.24 … Read more