सोनं घसरलं चांदी स्थिर! 10 दिवसांत ₹3,500 ची घसरण, आता भाव कुठवर पोहोचला?
Gold Price Today in Marathi | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. अगदी मोजून १० दिवसांत सोन्याचा भाव तब्बल ₹३,५०० रुपयांनी खाली आला आहे. सोन्याचा दर काही दिवसांपूर्वी ₹१,०१,००० च्या आसपास होता. मात्र आता तो ९८,००० रूपयांवर घसरला आहे.Gold Price Today in Marathi ही आकड्यांची भाषा ऐकायला जरी सोपी वाटली, तरी जे … Read more