Vidarbha Rain Alert : राज्यातील या भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता! भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज पाहिला का?
Vidarbha Rain Alert : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हं हवामान खात्याने स्पष्टपणे दिली आहेत. विदर्भात काही ठिकाणी ढग जमा होत असून हलकासा पावसाचा अंदाज आहे तर काही भागात उष्णतेने उकाडा वाढवला आहे. राज्यात उन्हाचा कडाका आणि दमट हवामान यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना आता काही भागात विजा आणि गडगडाटासह हलक्या ते मध्यम … Read more