लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, आदिती तटकरे यांनी दिली माहिती..
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी 18 नोव्हेंबर 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र आता या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत संकेत … Read more