लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या तारखेला मिळणार 11 व्या हप्त्याचे 1,500 रुपये?

Ladki Bahin Yojana New Updates

Ladki Bahin Yojana New Updates: आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी, सून, अशा सर्व महिलांसाठी सरकारनं सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे. या योजनेमुळे महिलांच्या हातात थेट आर्थिक मदत पोहचते आणि त्यांना स्वतःच्या छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करता येतात. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत दहा हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. … Read more