लाडक्या बहिणींनो, खुशखबर! जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? खात्यात थेट ₹3000 जमा होण्याची शक्यता!
Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जून महिना संपत आला असला तरी, अनेक महिलांच्या खात्यात अद्याप १५०० रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून, चिंता वाढली आहे. मात्र, आता एक दिलासा देणारी शक्यता वर्तवली जात आहे – ती … Read more