महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा! या लाडक्या बहिणींना मिळणार नाही मार्च महिन्याचा हप्ता?
ladki bahin yojana maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. काल झालेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की लाडके बहिणी योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढ होणार आहे. परंतु काल अजित पवारांनी लाडक्या बहिणींच्या 2100 रुपये बाबत कसलीही मोठी घोषणा केली नाही त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी निराश झाले आहेत. … Read more