महिलांसाठी खुशखबर ! सरकार देणार लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट ? सर्वात मोठी बातमी
Ladki bhai Yojana installment :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये रक्कम दिली जात आहे. महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा आपला अजून देखील मिळाला नाही. संपूर्ण फेब्रुवारी महिना संपला पण अजून लाडके बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता काही जमा झाला नाही … Read more