राज्यात मुसळधार पावसाची हजेरी! 13 ते 18 जून दरम्यान मोठा पाऊस, शेतकऱ्यांनी तयार राहा पंजाबराव डख इशारा

Heavy rain in Maharashtra

Heavy rain in Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. एकीकडे पावसाने दम घेतलाय, पण आता पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप ऐकू येणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 7 ते 10 जून आणि त्यानंतर 13 ते 18 जून दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी … Read more

मान्सूननं घेतली विश्रांती ५ जूनपर्यंत पाऊस थांबणार, शेतकऱ्यांनो घाई नको  हवामान विभागाचा इशारा

Maharashtra rainfall update

Maharashtra rainfall update :- राज्यात यंदा पाऊस वेळेपेक्षा १२ ते १५ दिवस आधीच आलाय. २५ मे रोजी मान्सूननं महाराष्ट्रात पहिली हजेरी लावली आणि पाहता पाहता तो संपूर्ण राज्यात पसरलासुद्धा. पावसाच्या जोरदार सुरुवातीनं शेतकरी आणि सर्वसामान्य माणसात आशेचा किरण निर्माण झाला. पण गेले काही दिवस पाऊस अचानक थांबलाय. आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, ५ जूनपर्यंत पावसानं … Read more

मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू !  जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला

Monsoon 2025 Maharashtra

Monsoon 2025 Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. विशेषतः पूर्व विदर्भात तर १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे चित्र दिसतेय. यावर्षी मान्सून केरळमध्ये नेहमीच्या १ जूनऐवजी थोडा आधीच २४ मे रोजी दाखल झाला. महाराष्ट्रातही २५ मे रोजी मान्सूनची एंट्री झाली. पण एवढ्यावरच समाधान मानू नका कारण अजून वापसा झालेला नाही.Monsoon … Read more

आत्ताची सर्वात मोठी बातमी ! केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री या तारखेला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार मान्सून 

Monsoon big update

Monsoon big update : एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, कडाक्याच्या उन्हाळ्यात आता नागरिकांसाठी एक मोठी बातमी आली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून भारतीय हवामान विभागाने याची अधिकृत घोषणा केली आहे. मान्सून एक आठवडाभर आधीच दाखल झाला आहे आता महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांना लागली आहे.Monsoon big … Read more

पावसाचा धोका वाढतोय! हवामान खात्याचा अलर्ट तुमच्यासाठी आहे का?

havaman andaj

havaman andaj : राज्यात परत एकदा पावसाचं रौद्र रूप दिसत आहे. दक्षिण कोकण किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत धो-धो पाऊस सुरू असून पुढील चार दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.havaman andaj हे पण वाचा :–  महाराष्ट्रात … Read more

पंजाबरावांच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना! काय म्हणाले पहा!

Panjab Dakh Havaman News

Panjab Dakh Havaman News: राज्यातल्या आभाळाने मागचं काही दिवस खरंच अस्वस्थ केलं होतं. दिवसभर उन्हाचा चटका, संध्याकाळी अचानक ढगांचा गरजणारा गदारोळ, आणि रात्री दर दोन-तीन तासांनी चमचमणाऱ्या वीजा… सगळं हवामान असं सांगत होतं की, “मी येतोय…” आणि आता पंजाबराव डख यांचं म्हणणं आहे “हो, पाऊस आलाच समजा!” डख साहेब सांगतात, १७ मेपासून २५ मेपर्यंत राज्यात … Read more

Hawamaan Andaaz: राज्यात पावसाचे रौद्ररूप! अनेक ठिकाणी मुसळधार पावसान शेतीचे नुकसान!

Hawamaan Andaaz

Hawamaan Andaaz : आज सकाळपासूनच आभाळ भरून आलंय. सूर्यदर्शन नाही, फक्त काळसर ढग आणि एकदम दमट वातावरण. काही ठिकाणी थेट विजांचा कडकडाट सुरू आहे, तर कुठे जोरदार वाऱ्यांनी झाडं झुलायला लागलीत. कोकण, घाटमाथा, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदुरबारसह तब्बल २२ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे गावात आणि शेतात काम करताना … Read more

error: Content is protected !!