मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू ! जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला
Monsoon 2025 Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. विशेषतः पूर्व विदर्भात तर १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे चित्र दिसतेय. यावर्षी मान्सून केरळमध्ये नेहमीच्या १ जूनऐवजी थोडा आधीच २४ मे रोजी दाखल झाला. महाराष्ट्रातही २५ मे रोजी मान्सूनची एंट्री झाली. पण एवढ्यावरच समाधान मानू नका कारण अजून वापसा झालेला नाही.Monsoon … Read more