Lakhpati didi yojana maharashtra : महिलांसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवित आहे या योजनेअंतर्गत करण्यासाठी या योजनेचा फायदा होतो. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेचे माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 19 हजार महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
हे पण वाचा :- संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर? त्वरित करा हे काम लगेच येतील खात्यात पैसे
योजनेचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांना समृद्ध व आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेअंतर्गत सरकारकडून लखप दीदी योजनेमार्फत कर्ज दिले जाते. या योजनेचे माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त होण्यासाठी त्यांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यवसायांची संधी दिली जाते. अनेक ठिकाणी प्रदर्शन भरून महिलांचे उद्योगांना बाजारपेठ निर्माण करून देण्यात येत आहे.
लखपती दीदी योजनेअंतर्गत 343 कोटी कर्ज वाटप :-
जिल्ह्यातील तीस हजार 675 स्वयंसहाय्यता समूह आहेत त्यापैकी समोर स्थापन झाल्याने सरकारने नव्याने उद्दिष्ट दिली आहे. सरकारने आता 320 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत 60 कोटीची उद्दिष्ट वाढवून ती आतापर्यंत 343 कोटी कर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक सचिव यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 12000 नाहीतर 15000 हजार रुपये होणार जमा?
या तालुक्यातील इतक्या महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ :-
मोहोळ तालुक्यातील बारा हजार 320 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला, मंगळवेढा 6234, दक्षिण सोलापूर 9213, बार्शी 9048, माळशिरस, 16394, सांगोला 10000, उत्तर सोलापूर 2803, अक्कलकोट 7570, माढा 8803, करमाळा 5803, पंढरपूर 9816 इतक्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात 23 हजार 675 स्वय सहाय्यता समूह स्थापन करण्यात आले आहे. यापैकी महिलेला लखपती बनवण्यासाठी कमीत कमी दोन व्यवसाय निर्माण करण्याची साधने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
हे पण वाचा :- कोणती बँक देत नाही कर्ज! करा फक्त एक काम आणि पाच मिनिटात मिळणार तुम्हाला कर्ज
