शेवटची संधी! या तारखेपर्यंत करून घ्या तुमची रेशन कार्ड E kyc नाहीतर कायमचे बंद होणार? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ration card kyc online :- नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, जर तुम्ही अजून देखील रेशन कार्ड E kyc गेली नसेल तर तुमच्यासाठी उरले फक्त काही दिवस. जर तुम्ही तुमची kyc पूर्ण केली नाही तर तुम्हाला यानंतर रेशन धान्य मिळणार नाही. तुम्हाला रेशन कार्ड चे सर्व फायदे सुरू ठेवण्यासाठी  kyc करणे अनिवार्य आहे पहा शेवटची तारीख कधी? 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 12000 नाहीतर 15000 हजार रुपये होणार जमा?

केंद्र सरकारने e KYC प्रक्रियेची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे याआधी सरकारने 31 जानेवारी ही शेवटची तारीख दिली होती व यानंतर 15 फेब्रुवारी होती आता ही तारीख पुन्हा एकदा दीड महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. अजून अनेक नागरिकांनी त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तब्बल 12 लाख  रेशन कार्ड लाभार्थी हे अजून देखील केवायसी पासून वंचित आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने पुन्हा एकदा केवायसी करण्यासाठी तारीख वाढवण्यात आली आहे.

  तुम्ही रेशन कार्ड केवायसी  ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता. जर तुम्ही अजून देखील केव्हा शिकली नसेल तर तुमच्या जवळील रेशन धान्य दुका मी तुमचा आधार क्रमांक देऊन त्या ठिकाणी केवायसी पूर्ण करू शकता. दुसरा प्रकार म्हणजे ऑनलाइन केवायसी पूर्ण माहिती.

हे पण वाचा :- मोठी खुशखबर! महिलांना मिळणार रेशन कार्ड वर मोफत साडी? कधी मिळणार 

सर्वप्रथम तुम्हाला सार्वजनिक वितरण प्रणालीचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. 

त्यानंतर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचा आधार क्रमांक टाकून लॉगिन करा. 

यानंतर होम पेजवर रेशन कार्ड सेवा असा पर्याय ठिकाणी क्लिक करा. ई kyc प्रक्रिये वरती क्लिक करा.

नंतर  ज्या व्यक्तीचे आधार kyc करायची आहे त्या व्यक्तीची आधार क्रमांक टाका. च्या आधार क्रमांक एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी टाका.

ई kyc करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :- 

आधार कार्ड 

आधार कार्ड शी लिंक असलेला मोबाईल क्रमांक 

रेशन कार्ड क्रमांक 

ही कागदपत्रे घेऊन तुम्ही वेळ न वाया घालता लवकर तुमच्या जवळील. स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन तुमची kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी त्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड संबंधित सर्व योजनेचा फायदा घेता येणार आहे.

हे पण वाचा :- कोणती बँक देत नाही कर्ज! करा फक्त एक काम आणि पाच मिनिटात मिळणार तुम्हाला कर्ज 

Leave a Comment