सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Todays Gold-Silver Price: भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. दिवाळीनंतर सोन्याचे दर स्थिर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र जागतिक बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे सोनं पुन्हा एकदा वाढू शकते. मागील काही दिवसांमध्ये देशातील अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या. मात्र आता सोन्याचा दर पुन्हा थोडा वाढत्या दिशेने रवाना होत असल्याचे दिसत आहे. चांदीचा दर मात्र स्थिर आहे.

आज 31 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 12,147 रुपये एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 11,134 रुपये एवढा आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,110 रुपये एवढा आहे. म्हणजेच आज सोन्याचा दर कालच्या तुलनेत काही प्रमाणात वाढला आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरानुसार सोन्याचा दर.

आजचे सोन्याचे दर

  • चेन्नई:— 22 कॅरेट: 1,11,340 रुपये, 24 कॅरेट: 1,21,470 रुपये, 18 कॅरेट: 91,100 रुपये
  • बंगळुरू:— 22 कॅरेट: 1,11,340 रुपये, 24 कॅरेट: 1,21,470 रुपये, 18 कॅरेट: 91,100 रुपये
  • केरळ:— 22 कॅरेट: 1,11,340 रुपये, 24 कॅरेट: 1,21,470 रुपये, 18 कॅरेट: 91,100 रुपये
  • कोलकत्ता:— 22 कॅरेट: 1,11,340 रुपये, 24 कॅरेट: 1,21,470 रुपये, 18 कॅरेट: 91,100 रुपये
  • मुंबई:— 22 कॅरेट: 1,11,340 रुपये, 24 कॅरेट: 1,21,470 रुपये, 18 कॅरेट: 91,100 रुपये
  • पुणे:— 22 कॅरेट: 1,11,340 रुपये, 24 कॅरेट: 1,21,470 रुपये, 18 कॅरेट: 91,100 रुपये
  • नागपूर:— 22 कॅरेट: 1,11,340 रुपये, 24 कॅरेट: 1,21,470 रुपये, 18 कॅरेट: 91,100 रुपये
  • हैदराबाद:— 22 कॅरेट: 1,11,340 रुपये, 24 कॅरेट: 1,21,470 रुपये, 18 कॅरेट: 91,100 रुपये
  • दिल्ली:— 22 कॅरेट: 1,11,490 रुपये, 24 कॅरेट: 1,21,620 रुपये, 18 कॅरेट: 91,250 रुपये
  • चंदिगड:— 22 कॅरेट: 1,11,490 रुपये, 24 कॅरेट: 1,21,620 रुपये, 18 कॅरेट: 91,250 रुपये
  • लखनऊ:— 22 कॅरेट: 1,11,490 रुपये, 24 कॅरेट: 1,21,620 रुपये, 18 कॅरेट: 91,250 रुपये
  • जयपुर :— 22 कॅरेट: 1,11,490 रुपये, 24 कॅरेट: 1,21,620 रुपये, 18 कॅरेट: 91,250 रुपये
  • नाशिक:— 22 कॅरेट: 1,11,470 रुपये, 24 कॅरेट: 1,21,510 रुपये, 18 कॅरेट: 90,150 रुपये
  • सुरत:— 22 कॅरेट: 1,11,390 रुपये, 24 कॅरेट: 1,21,520 रुपये, 18 कॅरेट: 91,150 रुपये

चांदीचा दर

भारतामध्ये 31 ऑक्टोबर 2025 रोजी चांदीचा दर प्रतिक्रम 150.90 एवढा आहे. तर प्रति किलो चांदीचा दर 1,50,900 रुपये एवढा आहे. मागील काही दिवसात चांदीच्या किमतीमध्ये जास्त बदल झाला नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची मागणी वाढल्यास आगामी दिवसात दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. Todays Gold-Silver Price

सोन्याचे दर का बदलतात?

सातत्याने सोन्याच्या किमतीत होत असणाऱ्या बदलामुळे तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की सोन्याची किंमत नेमकं बदलते का? मित्रांनो सोन हे नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचे प्रतीक मानलं जातं. युद्ध परिस्थिती अमेरिकेतील व्याजदर तसेच डॉलरची किंमत या घटकावर सोन्याचे दर अवलंबून असतात. गेल्या काही दिवसापासून जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदार सोन्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेता सोन्याच्या किमतीत देखील वाढ होताना दिसत आहे. भारतामध्ये लग्नसराईचा हंगाम सुरू झाला की सोन्याची मागणी वाढते. ग्रामीण भागात सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. अशा अनेक कारणांमुळे सोन्याच्या किमतीत बदल होत आहे.

टीप: वरील दिलेले सोन्या-चांदीचे दर GST, TCS आणि इतर करांचा समावेश केलेला नाही. हे दर अंदाजे बाजार भाव आहेत. अचूक आणि अधिकृत दर जाणून घेण्यासाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment