गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाच्या सूचना! 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करा नाहीतर बंद होऊ शकते तुमचे गॅस सिलिंडर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG GAS E- KYC | आता प्रत्येकाच्या घरामध्ये चूल न राहता आता गॅस सिलेंडरने जागा घेतलेली आहे. आणि जर तुमच्या देखील घरांमध्ये गॅस सिलेंडर असेल तर ही बातमी नक्की वाचा कारण घरगुती गॅस सिलेंडर बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या महत्त्वाच्या अपडेट नुसार, प्रत्येक गॅस सिलेंडर धारकाला आता गॅस कनेक्शन संबंधित केवायसी करणे बंधनकारक केलेले आहेत आणि ही प्रक्रिया 15 ऑगस्ट 2026 पर्यंत करून घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. जर तुम्ही देखील तुमच्या घरातील अजून देखील गॅस सिलेंडरची केवायसी केली नसेल तर वेळ न घालवता ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या नाहीतर तुमचे गॅस सिलेंडर बंद होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. LPG GAS E- KYC

मिळालेल्या अपडेटनुसार, अशा अनेक ग्राहक आहेत त्यांनी अद्याप e – KYC पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये गॅस एजन्सीवर गर्दी वाढवण्यापेक्षा आता वेळ प्रक्रिया पूर्ण करा गॅस केवायसी पूर्ण न केल्यास तुमची गॅस बुकिंग किंवा कनेक्शनची संबंधित सेवा मध्ये अडचण निर्माण होऊ शकते. LPG GAS E- KYC

E -KYC पूर्ण का केली जात आहे?

घरगुती गॅस कनेक्शनची E- KYC कार्य मागे ग्राहकांची ओळख पटवणे महत्त्वाचा उद्देश आहे. त्याचबरोबर पात्र ग्राहकांना मिळणाऱ्या सरकारी सुविधांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, मला वाट किंवा अनावश्यक कनेक्शन वर नियंत्रण ठेवणे आणि गॅस वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक पद्धतीने पार पाडणे यासाठी ही प्रक्रिया केली जात आहे. ग्राहकांची आधार कार्डची संबंधित माहिती आणि इतर माहिती मिळावी.

अजूनही लाखो ग्राहकांची ई-केवायसी बाकी

दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शहरात सुमारे ११ लाख ७६ हजार घरगुती गॅस ग्राहक आहेत. यामध्ये भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन या प्रमुख कंपन्यांच्या ग्राहकांचा समावेश आहे.

यापैकी १ लाख २० हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची ई-केवायसी अद्याप बाकी असल्याचे वितरक संघटनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या ग्राहकांनी अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळे 15 ऑगस्ट अंतिम मुदत सांगितली जात असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत एजन्सीवर गर्दी न करता लवकरच तुमचं काम पूर्ण करून घ्या आणि आजच संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत माध्यमातून स्टेटस तपासा आणि आवश्यक असलेल्या प्रक्रिया पूर्ण करा. धन्यवाद जर माहिती योग्य वाटली असेल तर आम्हाला फोन करत चला आणि ही माहिती नक्कीच आपल्या गरजू व्यक्तीला शेअर करा जेणेकरून त्याला देखील याचा फायदा होईल.

हे पण वाचा: या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर? तुम्हाला मिळणार का ? चेक करा

Leave a Comment

error: Content is protected !!