शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! हवामान खात्याने दिला मोठा इशारा या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्याच्या वातावरणाबाबत भारतीय हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा मोठा हवामान अंदाज वर्तव्यमुळे सर्वांचाच लक्षात या हवामान अंदाज याकडे लागलेला आहे. भारतातील विविध भागांमध्ये पावसाने चांगलं थैमान घातला असून, सध्या याच वर्षी भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा एकदा मोठा इशारा जारी केलेला आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना हवामान अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. Weather Update

तसेच महाराष्ट्र प्रमाणे देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. यात झारखंड आणि ओडिशा या दोन राज्यात तर सर्वाधिक फटका बसला आहे. या दोन्ही राज्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल आहे.

हे पण वाचा : या भागामध्ये पाऊस थांबायचं नाव घेईना! परंतु मराठवाड्यातील  शेतकरी अजून पावसाच्या प्रतीक्षेत

हवामान खात्याचा मोठा इशारा

भारतीय हवामान विभागाने तब्बल आज 19 राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. यात महाराष्ट्राचा ही समावेश असून, राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, संपूर्ण कोकणपट्ट, मराठवाडा आणि विदर्भ या

भागासाठी आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीत देखील आज पावसाचा जोरदार इशारा दिला असून या ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड, गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातल जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. Weather Update

महाराष्ट्राला गारपिटीचा धोका?

IMD ने राज्यासाठी सर्वात लक्ष विधी आणि थोडी चिंताजनक बाब म्हणजे, हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागात गारपीटीची ही शक्यता वर्तवली आहे. मागील काही दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून, रात्रभर अनेक त पाऊस कोसळत होता आणि सकाळी ही या पावसाने हजेरी लावली.

( टिप: वरील माहिती भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजावर आधारित आहे. अद्यावत व स्थानिक माहितीसाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)

हे पण वाचा : Vidarbha Rain Alert : राज्यातील या भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता! भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज पाहिला का?

Leave a Comment

error: Content is protected !!