Gold Rate Today : सणासुदीच्या मुहूर्तावरती सोने खरेदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे नवीन सोन्याचे दर जाणून घ्या. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने होत असलेली वाढ, यामुळे नागरिकांना मोठा महागाईचा फटका बसला होता. परंतु, आता खरेदीचा विचार करता तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आलेली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 770 रुपयांची घसरल झाली असून दहा ग्राम सोन्याचा दर 1,62,980 रुपयांवर आले आहे. Gold Rate Today
सणासुदीचे दिवस जवळ आले असताना आणि कुटुंबांमध्ये सोने खरेदीची तयारी सुरू होते. गणेश, उत्सव, दसरा, दिवाळी तसेच लग्न उत्सव या पार्श्वभूमी वरती सोन्याला मोठी मागणी असते. अशावेळी दरात झालेली घसरण सोन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे आजचा सोन्याचा दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात नेमकी किती घसरण?
गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किमतीत चांगली तेजी पाहायला मिळाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरची स्थिती आणि बाँड यील्डमधील बदल यांचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असतो. त्यामुळे सोन्याच्या किमतीत दररोज चढ-उतार पाहायला मिळतात.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 770 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,62,980 रुपये झाला आहे. दर कमी झाल्याने सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
सोन्याचे प्रमाण
आजचा दर 1 ग्रॅम ₹16,298, 8 ग्रॅम ₹1,30,384, 10 ग्रॅम ₹1,62,980, 100 ग्रॅम ₹16,29,800 24 कॅरेट सोने सर्वाधिक शुद्धतेचे मानले जाते. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने या सोन्याच्या दराकडे विशेष लक्ष दिले जाते.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
दागिने खरेदी करताना 22 कॅरेट सोन्याला मोठी मागणी असते. आज 22 कॅरेट सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे.
सोन्याचे प्रमाण
आजचा दर 1 ग्रॅम सोन्याचा दर ₹14,940, 8 ग्रॅम सोन्याचा दर ₹1,19,520, 10 ग्रॅम सोन्याचा दर , ₹1,49,400, 100 ग्रॅम सोन्याचा दर ₹14,94,000
थोडक्यात सांगायचे झाले तर, सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरात झालेली ₹770 ची घसरण खरेदीदारांसाठी नक्कीच दिलासा देणारी आहे. मात्र सोन्याचे दर अत्यंत वेगाने बदलू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी त्याच दिवशीचा स्थानिक सराफ बाजारातील दर आणि दागिन्याच्या अंतिम किमतीची खात्री करणे योग्य ठरेल. आणि बातमी आवडल्यास आपल्या मित्रांना आणि परिवारांना नक्की शेअर करा धन्यवाद.
हे पण वाचा : सोन पुन्हा घसरले ! आज सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी जाणून घ्या आजचे नवीन दर
