मोठी बातमी! अपात्र महिलांना पैसे परत करावेच लागणार; महिला व बालकल्याण विभागाची मोठी तयारी
Ladki Bahin Yojana Latest Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महिलांसाठी महत्वाची योजना असून, योजनेच्या निकषानुसार कुटुंबाचे वर्षी उत्पन्न अडीच लाख रुपये, एकच कुटुंबातील दोघांना लाभ, तसेच वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे व या गटातील महिलांनाच लाभ मिळणार आहे. मात्र विधानसभा निवडणुक अनेक अर्ज मान्य करण्यात आले, सरसकट महिलांना लाभ दिला होता. परंतु … Read more