बँकांनी व्याजदर कपातले, पण पोस्ट ऑफिस देतंय 7.50% व्याज 2 लाखांवर तब्बल 29,776 रुपये रिटर्न!
Post Office FD Scheme | गेल्या काही महिन्यांपासून देशात आर्थिक घडामोडी झपाट्याने घडत आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आणि त्याचा थेट परिणाम बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या (FD) व्याजदरांवर झाला. स्टेट बँक, एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा अशा मोठ्या बँकांनी एफडीच्या व्याजदरांमध्ये कपात केली. अगदी सामान्य माणूस ज्याठिकाणी आपल्या पैशाची बचत करत होता, त्यालाच … Read more