8व्या वेतन आयोगामुळे ‘हा’ वर्ग गडगडणार! महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना किती वाढणार पगार, पाहा संपूर्ण लिस्ट

Pay Commission Update

Pay Commission Update | 2025 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचं वळण घेऊन आलं आहे. केंद्र सरकारने अखेर 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आणि यामुळे आता लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. सध्याच्या सातव्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार असून, त्यानंतर 1 … Read more

८ आणि ९ जुलैला शाळांना सुट्टी! महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, कारणं जाणून घ्या

Maharashtra Teachers Union Strike

Maharashtra Teachers Union Strike | मुलांच्या हातात दप्तर नसेल, वर्गात घंटा वाजणार नसेल, आणि शाळेच्या आवारात संपूर्ण शांतता असेल  असं चित्र तुम्हाला ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी पाहायला मिळेल. हो, कारण महाराष्ट्रातील सर्व शाळांना या दोन दिवसांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण ही सुट्टी आनंदाची नसून, एक गंभीर कारणामुळे मिळणारी ‘सामूहिक थांबा’ची चिन्ह … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा: UPS योजनेत मिळणार NPS सारखे कर फायदे!

NPS vs UPS pension scheme

NPS vs UPS pension scheme | सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी एक खूपच मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पेन्शन संदर्भात घेतलेला नवा निर्णय आता हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी वरदान ठरणार आहे. 2004 नंतर सरकारी सेवेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेला रामराम ठोकून ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ म्हणजेच NPS लागू करण्यात आली. मात्र गेल्या … Read more

फक्त १००० रुपयांत सुरक्षित गुंतवणूक, मिळवा ११ लाखांहून अधिक व्याज! सरकार देते खात्रीची हमी”

post office scheme

post office scheme : आजच्या काळात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोणतीही गोष्ट स्वस्त उरलेली नाही. अशा वेळी सामान्य माणसाने भविष्याची आर्थिक तजवीज करणे अत्यावश्यक आहे. कारण गरज जेव्हा उंबरठ्यावर उभी राहते, तेव्हा हातात काहीच नसल्याचं दुःख फार मोठं असतं. त्यामुळेच सरकारने सामान्य जनतेसाठी काही अशा योजना सुरू केल्या आहेत, ज्या फक्त सुरक्षित नाहीत तर … Read more

फक्त 59,490 रुपयांत Hero ची स्वस्तातली बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर! 142 किमी रेंज आणि जबरदस्त फीचर्स!

Hero Vida VX2 Price

Hero Vida VX2 Price  | आजकाल पेट्रोलचे दर गगनाला भिडलेत. शहरी असो वा ग्रामीण, सर्वसामान्य माणसाला दररोजचा प्रवास करताना खर्चाचा ताण जाणवतोय. पण याच काळात Hero MotoCorp ने ग्राहकांच्या गरजा ओळखत एक भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवली आहे  Vida VX2. ही स्कूटर विशेषतः त्याच्या किंमतीमुळे आणि जबरदस्त फीचर्समुळे चर्चेचा विषय ठरतेय.Hero Vida VX2 Price हे … Read more

पावसाची वाट बघता बघता शेतकऱ्यांना दिलासा! पीएम किसानचा 20 वा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार?

PM Kisan 20th installment date

PM Kisan 20th installment date | सध्या पावसाची थांबलेली पावसधार आणि रखडलेल्या पेरण्या यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कुठे आधीच पेरण्या झाल्या, तर कुठे अजूनही शेत वाफसा होण्याची वाट बघतोय. काही ठिकाणी तर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा कडेलोटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कुठल्याही आर्थिक मदतीची गरज आहे  अगदी दोन हजार रूपये का असेनात, पण हप्त्याची प्रतीक्षा … Read more

बँकांनी व्याजदर कपातले, पण पोस्ट ऑफिस देतंय 7.50% व्याज  2 लाखांवर तब्बल 29,776 रुपये रिटर्न! 

Post Office FD Scheme

Post Office FD Scheme | गेल्या काही महिन्यांपासून देशात आर्थिक घडामोडी झपाट्याने घडत आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आणि त्याचा थेट परिणाम बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या (FD) व्याजदरांवर झाला. स्टेट बँक, एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा अशा मोठ्या बँकांनी एफडीच्या व्याजदरांमध्ये कपात केली. अगदी सामान्य माणूस ज्याठिकाणी आपल्या पैशाची बचत करत होता, त्यालाच … Read more

error: Content is protected !!