महाराष्ट्रात देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा होणार! प्रवास होणार झपाट्याने कमी, प्रवाशांसाठी मोठा दिलासा Railway News
Railway News | महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई अशा दोन्ही शहरांदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. या दोन शहरांमध्ये शिक्षण, रोजगार, व्यवसाय … Read more