मन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली! ‘या’ जिल्ह्यांमध्ये मृग नक्षत्राच्या सरी बरसणार..
Monsoon Rain Update: गेले काही दिवस महाराष्ट्रात सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ती मान्सूनची. आता ही प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लवकरच मृग नक्षत्राच्या सरी बरसणार आहेत, ज्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या मान्सूनने पुणे आणि मुंबई परिसरात हजेरी लावली आहे, पण त्याची गती फारशी … Read more