compensation for damages :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी! राज्यामधील एकूण 64 लाख शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सरकारने या शेतकऱ्यांसाठी 2555 कोटी रुपयांचा नुकसान भरपाई जाहीर केली आहे. शासनाने विमा कंपनीला देई असलेले प्रलंबित राज्य हिस्सा सरकारने आता अनुदान म्हणून 2852 कोटी रुपये वितरण करण्यात मान्यता दिली आहे यासाठी शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.compensation for damages
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 20 हजार रुपये? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
या महत्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता आधारस्तलंंकन बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सरकारने विमा कंपनीला सूचना दिले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा लाभ मिळणार असल्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील म्हणले आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने घेतले दोन मोठे निर्णय या शेतकऱ्यांना होणार फायदा
शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2020-23 या वर्षीचे 2.87 कोटी यानंतर खरीप 2023 साठी 181 कोटी व रब्बी 2023 24 यासाठी सरकारकडून 63.14 कोटी रुपये आणि खरीप 2024 साठी 2308 इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
सरकारने ही रक्कम विमा कंपनीला वितरित केली आहे व नुकसान भरपाईची रक्कम पातळीने शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करण्याचे आदेश देखील दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की शासनाने हा निर्णय शेतकऱ्यांच्या साठी घेतला आहे व विमा नुकसान भरपाई मिळणार आहे यामुळे लाखो शेतकऱ्यांना आता मोठ्या दिलासा मिळाला आहे.
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा