शेतकऱ्यांना मोठी खुशखबरी!  शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई होणार जमा, माणिकराव कोकाटे यांची माहिती

compensation for damages

compensation for damages :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी! राज्यामधील एकूण 64 लाख शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सरकारने या शेतकऱ्यांसाठी 2555 कोटी रुपयांचा नुकसान भरपाई जाहीर केली आहे. शासनाने विमा कंपनीला देई असलेले प्रलंबित राज्य हिस्सा सरकारने आता अनुदान म्हणून  2852 कोटी रुपये वितरण करण्यात मान्यता दिली आहे यासाठी शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा … Read more