शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 20 हजार रुपये? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

farmer yojana :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ! राज्यामध्ये धन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे, धान उत्पादक  शेतकऱ्यांना आता सरकारकडून प्रति हेक्टर  20 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा काल राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत वित्त विभागाच्या चर्चेवरील  उत्तरात ही घोषणा केली आहे.  या बोनसचा लाभ पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, हे बोनस अनुदान लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती  उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. farmer yojana

हे पण वाचा :-   शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण 

मुख्यमंत्री म्हणाले की राज्याची स्थुल उत्पादन 49 लाख कोटी 39 हजार इतके आहे. राज्याची महसूल तुटी एक टक्क्याच्या आहे व राज्याचा खर्च हा 77. 24% इतका करण्यात आला आहे. पुढील वर्षी 25 26 मध्ये 100% महसूल जमा करण्याचे आदेश शासनाचे उद्दिष्ट राहणार आहे. त्याचबरोबर राज्यातील उत्पादन वाढवण्यासाठी शासन विविध पातळीवर उपाय योजना राबवीत आहे.  

हे पण वाचा :-  हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा 

 शेतकऱ्यांसाठी लवकरच महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यासाठी केरळच्या धर्तीवर उपायोजना  सुचवण्यासाठी लोकप्रतिनिधीची समिती देखील गठन करण्यात येणार आहे या समितीचे अध्यक्ष हे सुधीर मुंनगंटीवार  हे असणार आहे समिती गठन झाल्यानंतर एक महिन्याच्या आत समितीचा अहवाल देखील सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  

घाण खरेदीच्या संदर्भामध्ये अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की 31 मार्च  आधी आम्ही बैठक घेऊन भान खरेदीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन सर्वतोपरी  कारवाई करणार आहे. ग्राम विकास विभागाचे माध्यमातून पण रस्त्याच्या निर्मितीसाठी किती उपलब्ध करून देण्यात येणार आहे व निधीची कुठलीही प्रकारची कमतरता ठेवण्यात येणार नाही.

हे पण वाचा :-   ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना 

 वर्ष 2025 26 करिता अर्थसंकल्पात वित्त विभाग करिता 1 लाख 84 हजार 287 कोटी रुपये  रकमेचे अर्थसंकल्पीय मागणे मंजूर झाले आहे. त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या 13 हजार 810 कोटी 67 लाख रुपयाचे मागण्या पूर्ण झाल्या आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

2 thoughts on “शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 20 हजार रुपये? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा ”

Leave a Comment