या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahin free cylinder in 2025 : लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण की काही लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या वतीने मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे अशी बातमी आपल्याला मिळालेली आहे. तर त्या लाडक्या बहिनी लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. तर त्या यादीत तुमचे नाव तपासा तर ही बातमी आपण आज सविस्तर पाहणार आहोत.

लाडक्या बहिणींना लवकरच मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहे. मागील वर्षातील म्हणजे 2024 मध्ये महायुती सरकारने अनेक महत्त्वाचे योजना सुरू केलेले आहे. परंतु अशाच दोन महत्त्वाचे योजना प्रमुख मानले जात आहेत ते म्हणजे पहिली लाडकी बहिणी योजना तर दुसरी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना अतिशय महत्त्वाचे आहे.

Ladki bahin free cylinder in 2025

या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना वर्षातील तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जात आहे. तर आता चालू महिन्यातील राज्य सरकारने तीन गॅस सिलेंडर पैकी एक सिलेंडरचे वितरण करण्याचे धोरण आखले आहे. आपल्याला मिळाले माहितीनुसार ऑक्टोंबर महिन्यात यापैकी एक सिलेंडर देण्यात आला होता.आणि अन्नपूर्णा योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावी महिला व ही प्रधानमंत्री उज्वला योजना ची लाभार्थी असावी. अशा काही या योजनेतील महत्त्वाचे पात्रता आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे नावावर गॅस कनेक्शन असावे.महिलांना लवकरच या योजनेनुसार दुसऱ्यांचा मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार. अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. तरी आपण या योजनेस पात्र असाल तर आपल्या जवळच्या गॅस कनेक्शन कार्यालयास भेट द्या आणि सर्व माहिती जाणून घ्या. तुम्हाला तिथे या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

5 thoughts on “या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव”

Leave a Comment