Maharashtra weather report :- महाराष्ट्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे . गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे, या अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना शेतकऱ्याला बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पिकाची मोठे नुकसान झाले आहे याच दरम्यान आता हवामान विभागाने राज्यात आती मुसलधार पावसाचा इशारा दिला आहे.Maharashtra weather report
हे पण वाचा :– राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती
हवामान विभागाने पुढील 48 तास राज्य मध्ये मुसळधार व त्यापेक्षा अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान विभाग विभागाकडून नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचा इशारा दिला जात आहे.
हवामान विभागाकडून कोकण जिल्ह्यात रेड अलर्ट :–
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आले आहे. त्याच दरम्यान विदर्भ मराठवाडा अनिल उत्तर महाराष्ट्रातील पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून दिला जात आहे.
हे पण वाचा :– शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
राज्यामध्ये 22 मी पर्यंत पावसाचा जोर असाच राहणार व यानंतर पावसाला ब्रेक लागू शकतो अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी व सिंधुदुर्ग यामध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे आणि या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील दिला आहे.
या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येल्लो अलर्ट :
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना ,पालघर ,ठाणे, मुंबई ,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून गेलो अलर्ट दिला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
1 thought on “महाराष्ट्रात पुढील 48 तास हाय अलर्ट ! हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिले रेड अलर्ट”