सोन्याच्या किंमती 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या बाजारात काय होणार तज्ज्ञांचा सल्ला

Gold Market Price

Gold Market Price: सोनं भारतीयांच्या मनात घर करून असलेलं हे मौल्यवान धातू आहे. लग्नकार्यात असो वा गुंतवणुकीसाठी, सोन्याला आपल्या संस्कृतीत नेहमीच महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. गेल्या काही काळापासून सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्याचं आपण पाहिलं. पण आता सोन्याच्या या तेजीत ब्रेक लागण्याची शक्यता आहे का? सध्याच्या बाजारात आणि जागतिक घडामोडींमध्ये नेमकं काय सुरू आहे, ज्यामुळे सोन्याच्या … Read more

सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटले अजित पवारांनी मान्य केलं चूक अदिती तटकरे म्हणाल्या  “मे महिन्याचा हप्ता लवकरच!”

May Month Payment Update

May Month Payment Update :- मुलींसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश गरीब व गरजू महिलांना आधार देण्याचा होता. पण या योजनेचा गैरफायदा घेत हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड झालं आहे. यात वर्ग तीन आणि वर्ग चारमधील महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असून, शासन नियम धाब्यावर बसवत लाखो रुपयांचा अपहार केल्याचं स्पष्ट झालंय. हे … Read more

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर कारवाईची तयारी, तुमचं नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा गैरवापर करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची तयारी सुरू झाली आहे. अलीकडेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 2,500 सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर प्रतिक्रिया देत या कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्याची घोषणा केली आहे. हे पण … Read more

मान्सूननं घेतली विश्रांती ५ जूनपर्यंत पाऊस थांबणार, शेतकऱ्यांनो घाई नको  हवामान विभागाचा इशारा

Maharashtra rainfall update

Maharashtra rainfall update :- राज्यात यंदा पाऊस वेळेपेक्षा १२ ते १५ दिवस आधीच आलाय. २५ मे रोजी मान्सूननं महाराष्ट्रात पहिली हजेरी लावली आणि पाहता पाहता तो संपूर्ण राज्यात पसरलासुद्धा. पावसाच्या जोरदार सुरुवातीनं शेतकरी आणि सर्वसामान्य माणसात आशेचा किरण निर्माण झाला. पण गेले काही दिवस पाऊस अचानक थांबलाय. आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, ५ जूनपर्यंत पावसानं … Read more

खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा! केंद्र सरकारने कस्टम ड्युटी केली कमी, आता स्वयंपाकघराचं बजेट थोडं सावरणार

Cooking Oil Price Drop

Cooking Oil Price Drop :- गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे दर अक्षरश आकाशाला भिडले. Cooking Oil Price Hike मुळे सर्वसामान्यांचा रोजचा स्वयंपाक करणे म्हणजे मोठं संकटच झालं. एक लिटर तेल खरेदी करतानाही दोनदा विचार करावा लागत होता. विशेषतः ग्रामीण भागात जिथं उत्पन्न मर्यादित असतं, तिथं तर ही महागाई असह्य झाली होती. हे पण वाचा | एकाच … Read more

सोनं पुन्हा चमकलं! 3 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी किती मोजावे लागतील?

Gold Price Today

Gold Price Today: जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात थोडा दबाव दिसला होता, पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 1530 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे सोन्याने पुन्हा एकदा 1 लाख रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. Gold Price Today हे पण वाचा | पंजाबराव डख यांचा … Read more

पंजाबराव डख यांचा 2025 चा पावसाळी अंदाज: यंदाचा पाऊस देईल का शेतकऱ्यांच्या आशांना जीव?

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh: मे महिन्याची सुरुवातच यंदा काहीशी वेगळी झाली. सामान्यतः उन्हाने होरपळून टाकणारा मे, यंदा मात्र धुवांधार पावसाच्या तडाख्याने सुरू झाला. महाराष्ट्रात एकीकडे विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडवून दिली, तर दुसरीकडे याच पावसामुळे भात पेरणीचे स्वप्न रंगू लागले. यावर्षी मान्सूनचा लवकर प्रवेश झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हवामान … Read more

error: Content is protected !!